पितृ दोष तथा जीवनातल सर्वोंन्नती

 

सर्वप्रकारच्या व्यावहारिक, व्यावसायिक तथा आध्यात्मिक उन्नतीतील विघ्ने निवारण करण्याचे प्रयत्न श्रीनाथशक्तिपीठातून सहजतेने केले जातात. मनस्थैर्य, सामाजिक स्थैर्य, जीवनस्थैर्य, आध्यात्मिक उन्नती साध्यकरणे, आणि आपल्या कुला मध्ये कोणत्याही प्रकारचे दोष निर्माण झाले असतील वा कोणी बाधा निर्माण केली असेल तर त्या पासुन सुटका पावणे या संबंधीचे संपुर्ण मार्गदर्शन व ऊपाय योजना श्रीनाथशक्तिपीठातून केल्या जाते.

सर्व प्रकारचे पितृदोष, कालसर्पदोष, ग्रहग्रहणदोष, चांडालदोष, हरतर्‍हेचे वास्तुदोष वा अन्य कोणत्याही प्रकारचे दोष नाथपंथीय दूर सारु शकतात. विवाहादि मंगलकार्य तथा यश, कीर्ति, विपूल धनधान्य हा पंथ साधकाला देउ शकतो. घरात व समाजात परस्पर मतैक्य, सुसंवाद, मैत्रीप्रवण संबध श्रीनाथशक्तिपीठातील ऊपायांनी सहजच प्रस्थापित करता येतात.

अशा प्रकारे दैनंदिन जीवन सुखावह करण्यासाठी, जीवनात येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी उपाय योजना, आणि वैदिक पध्दतीने उपचार ह्या केन्द्रा मधून केले जातात.