नोंदणी निवास भोजन

 

आॅन लाईन नोंदणीसाठी
http://en.nathshaktipeeth.org/solar-conference/delegate-registration/
आॅफलाईन नोंदणीसाठी

भारतीय चलनाच्या स्वरुपात आपण ओम एज्युकेशन सोसायटी अकोला च्या नावे स्टेट बॅक आॅफ इंडियातील खाते क्रमांक ३१४६७५१६९९९ आयएफएसी: SBIN००००३०६ मध्ये रोख जमा करावी.

निवास
परिषदेच्या स्थळी निवास व्यवस्थेची योजना केली आहे. या संर्दभात अधिक माहिती हवी असल्यास आपण आमच्या
http:/en.nathshaktipeeth.org/solar-conference/accommodation या संकेत स्थळास भेट द्या, किंवा ९१९१३००८०९३१ या क्रमांकाशी संर्पक साधा. तसेच परिषद स्थळापासून अवघ्या ३कि.मी.च्या परिघात किफायतशीर दरावर उत्तम हाॅटेल्स उपलब्ध आहेत.
भोजन
परिषदेच्या दरम्यान सर्व सहभागी प्रतिनिधींसाठी तिथेच शाकाहारी पध्दतीचे भोजन देण्यात येईल.

विशेष सूचना परिषदेच्या दरम्यान व परिषदेच्या स्थळी मांसाहार, मद्यपान तसेच तत्सम मादक द्रव्याच व पदार्थांचेे सेवन, आणि धुम्रपानास संपूर्णत: प्रतिबंध करण्यात आला आहे.