परिषदेचे कार्यकारी मंडळ

 

नाथ शक्तिपीठाधीश प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज. योगाभ्याद श्री व्यंकटनाथ महाराजांचे उत्तराधिकारी व नाथ पंथाच्या अखंड गुरु परंपरेतील 16 वे नाथ. एम.काॅम., एफ.सी.ए. अध्यक्ष ओम एज्युकेशन सोसायटी.मानवी विकासासाठी प्रशस्ती पावलेले अधिकारी व्यक्तीमत्व.