परिषदेचे चित्तवेधक सत्र

 

।अस्माकं देवा उभयाय जन्मने शर्म यच्छत द्विपदे चतुष्पदे।
।अदत् पिबद् उर्जयमानं आशितं तद् अस्मे शंयोः अरपो दधातन।।
ॠग्वेदातील (१०_३७_११) ही ॠचा म्हणते की, “सूर्योपासना आम्हा सर्व मित्र, आप्त, तसेच सरपटणारे, तसेच पक्षांना उर्जा आणि शक्ति प्रदान करते तसेच आरोग्य आणि धन संपदेसोबतच आम्हाला शहाणपणही देते.
वैश्विक परिषदेचा विषयः
मानवी जीवनावरील प्रभाव
—शिक्षण, अन्न, ज्योतिष,सुदृढ प्रकृती, दीर्घारायुरारोग्य, इत्यादींचे संदर्भात ‘सूर्योपासनेचा प्रभाव’.

२ मानवाच्या कार्यक्षमतेवर प्रभाव:
—मानवी कार्यक्षमता, त्याची क्षमता, उत्तरदायित्व, इच्छा, चारित्र्य निर्माण, स्वतःच्या प्रकृती मधिल दोष निर्मूलन, व्यक्तिमत्वाचा सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक जीवनावर तसेच कार्यपध्दतीवर पडणारा प्रभाव तसेच सभोवतालच्या पर्यावरणावर व कार्यक्षेत्रावर होणारा परिणाम.
***कृपया हे लक्षात घ्या की,’सौर उर्जा उपककरणे आदी’ हा या वैश्विक परिषदेचा विषय नाही.****