वैश्विक परिषदेचे वेळापत्रक

 

वैश्विक परिषद नाथशक्तिपीठ अकोला येथे दिनांक १२ जानेवारी ते १६ जानेवारी २०१७ अशी ५ दिवसांची राहिल.
पहिला दिवस — प्रतिनिधींची नोंदणी व परिषदेचे उद् घाटन

सूर्योपासनेच्या काही मोजक्या पध्दतींचे प्रात्याक्षिक. सादरीकरण.

दुसर्‍या दिवसापासून पाचव्या दिवसा पर्यंत शोधनिबंधाचे सादरीकरण

दिवसभर आपण असे व्यस्त असाल….
सकाळी ६.३० ते ७.३० सूर्योपासना
सकाळी ७.३० ते ८.१५ अल्पोपहार व चहापान
सकाळी ८.१५ ते ८.४५ दृक् श्राव्य कार्यक्रम
सकाळी ९ ते १ पर्यंत ४ शोधनिबंधाचे वाचन (प्रत्येकी ४५ मिनीटे या प्रमाणे)
दुपारी १ ते २ परिषदस्थळी भोजन
दुपारी २ ते ६ पर्यंत ४ शोधनिबंधाचे वाचन (प्रत्येकी ४५ मिनीटे या प्रमाणे)
दुपारी ४ वाजता चहापान
सायंकाळी ६ ते ६.३० पर्यंत सौर सूक्त आणि प्रार्थना
सायंकाळी ६.३० ते ७.३० विश्राम
सायंकाळी ७.३० ते ८.३० नाथशक्तिपीठाचे कार्यक्रम
रात्री ८.३० ते ९.३० भोजन
परिषदेच्या समापन दिनी अर्थात पाचव्या दिवशी परिषदेच्या व्यासपीठावरुन कल्याणकारी निष्कर्षासाठी चर्चा घडविण्यात येइल. दुपारच्या भोजनोपरांत परिषदेचे कार्य समाप्त होईल.