सहभाग

 

प्रतिनिधींचा सहभाग

वैश्विक परिषद सर्वांसाठीच खुली आहे. आयोजकांनी परिषदेसाठी जगभरातील ख्यातनाम वैज्ञानिकांना , आध्यात्मिक धुरीणांना, अभ्यासू प्राध्यापक व वैदिकांना आमंत्रीत केले आहे. परिषदेत केवळ मोजक्या ३०० प्रतिनिधींनाच सहभागी होता येईल. ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’, या तत्वावर नोंदणी केल्या जाईल.

 

शोधनिबंध वाचकांचा सहभाग

षरिषदेच्या व्यासपीठावर त्यांचेच शोधनिबंध स्वीकारले जातील की ज्या……..

  • वैज्ञानिकांनी परिषदेच्या विषयाला धरुन रसायन शास्त्र, भौतिक शास्त्र, जीव शास्त्र किंवा सूर्य या विषयावर संशोधन केले आहेत,
  • सूर्योपासनेच्या सकारात्मक परिणामांची अनुभूती असणार्‍या व आध्यात्मिक नेतृत्वास १२ वर्षे पूर्ण करणार्‍या विभूती,
  • परिषदेची संकल्पना असणार्‍या विषयातील १२वर्षांचा संशोधनअथवा अभ्यास विद्यापीठातून करणार्‍या निवृत्त व कार्यरत असणारे प्राध्यापक,
  • आध्यात्मिक मार्गदर्शनात १२ वर्षे शिस्तबध्द सूर्योपासना व आध्यात्मिक अनुभूती असणारी व्यक्ति,
  • सूर्योपासना करुन सूर्याचा १२ वर्षे अभ्यास करणारे वैदिक,
  • आध्यात्मिक संस्थेमार्फत अथवा शासनाने निर्देशीत केलेला कोणताही प्रतिनिधी.,

* नोंदणी बाबत अंतीम निर्णय आयोजकाचा राहील. 

सहभागी होणार्‍या सर्व वैज्ञानिकांनी, संशोधकांनी, तज्ज्ञांनी, वैदिकांनी, प्राध्यापकांनी तसेच आध्यात्मिक विभूतींनी त्यांचा वाचनाचे निवडीसाठी पाठवावयाचा शोधनिबंध गोषवारा  http:/en.nathshaktipeeth.org/solarconference/Speaker-Abstract वर सादर करावा.

ज्या साधक भक्तांना आपला शोधनिबंध प्रस्ताव पाठविण्यामध्ये रुचि असेल त्यांनी  http:/en.nathshaktipeeth.org/solarconference/Speaker वर संपर्क करावा .

ज्यांना परिषदेच्या विषयाला अनुसरुन चित्रफलक पाठवायचे असतील त्या इच्छुकांनी आपले प्रस्ताव http:/en.nathshaktipeeth.org/solar-conference/posters वर पाठवावे.