May 192017
 

      हि आम्ही सुरू केलेली  उपाय योजना आहे. ह्यालाच आम्ही applied vedas हे नांव दिले आहे. 
       आमच्या कल्पने प्रमाणे असा प्रयोग कोणी करित असल्याचे कळलेच नाही

       केवळ नाथपंथाच्या अखंड परंपरेने प्राप्त झालेल्या कृपा आशिर्वादामुळेच हे आम्हाला साधले आहे. हे नाथपंथाच महात्म्य आहे

    आम्ही  निरनिराळे प्रयोग करून पाहिलेत ह्या कार्यासाठी वैदिक हाँस्पिटल सुरूकरण्याचा आमचा मानस आहे