Jul 292015
 

मावळता सूर्य विचार देऊन जातो, उगवता स्फूर्ती देतो, दृष्य अदृष्य स्वरुपात शक्ती सदैव कार्यरत असते. आपण त्याच्या कडे कसे पाहतो तसे आपल्याला भासते. खर ज्ञान व्हायला अंधारातून जावेच लागते.