May 172017
 
स्वर्गोपभोगीय सुखासाठी प्रयत्न करणे यासाठी जीव जन्माला आलेला नसून ईश्वर साधनेमध्ये तन्मयतेने प्रगती करणे आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपला अध्यात्मिक विकास करणे, हाच खऱ्या जीवनाचा हेतू आहे आणि म्हणूनच आपत्तीच्या काळामध्ये योग्य कर्म केले तर मानसिक समाधान मिळू लागते .
प .पु.सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज
नाथ शक्तीपीठ .अकोला

जय गुरूदेव


Source: प पु नरेंद्रनाथ महाराज – Wallflux Atom Feed