May 182017
 
सर्व नाथभक्तांना नमस्कार ,प.पु.सद्गुरू नरेंद्रनाथ महाराजांचे उद्या दि.18-05-2017रोजी अकोल्यावरून नागपूरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आगमन होत आहे.19 ता .महाराज आपल्या काही शिष्यांसामावेत संध्याकाळी पशुपतीनाथ यात्रेकरिता प्रस्थान करतील.या यात्रेदरम्यान महाराज पशुपतीनाथ,हरिद्वार,बद्रीनाथ,केदारनाथ या तीर्थक्षेत्री जाणार आहेत .या यात्रेची सांगता दि.1 ता होऊन महाराजांचे आगमन दि.2 ला अकोल्याला होईल .


Source: प पु नरेंद्रनाथ महाराज – Wallflux Atom Feed