May 192017
 
अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन।
अर्थेन ग्रन्थसंभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः॥

पैसे [देऊन] औषध मिळते, पण आरोग्य मिळत नाही. पैशाने पुस्तकांची चळत [विकत] मिळते, पण ज्ञान मिळत नाही. ते कष्टाने मिळवावे लागते.

खरे आहे सद्गुरू
सद्गुरू माऊली शतदा़: नमन


Source: प पु नरेंद्रनाथ महाराज – Wallflux Atom Feed