Jun 022017
 
मावळता सूर्य विचार देऊन जातो, उगवता स्फूर्ती देतो, दृष्य अदृष्य स्वरुपात शक्ती सदैव कार्यरत असते. आपण त्याच्या कडे जसे पाहतो तसे आपल्याला भासते. खर ज्ञान व्हायला अंधारातून जावेच लागते.
प पु नरेंद्र नाथ महाराज


Source: प पु नरेंद्रनाथ महाराज – Wallflux Atom Feed