Jan 082018
 
काल संभाजीनगर येथे सुरू असलेल्या अतिसौरी महायागाच्या चौथ्या दिवशी प.पु.सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज यांनी आपल्या तिसऱ्या प्रवचन पुष्पात नवनाथ कोण होते आणि आज त्यांचे कार्य या विषयांवर विस्तृत विवेचन केले.आणि प्रवचनानंतर हरिभक्त परायन प्रा.विलासबुवा गरवारे यांनी आपली कीर्तन सेवा सादर केली.

Far sunder!
रोजचे फोटो पाहून ति तल्या कार्यक्रमाची कल्पना येते। छानवाटते


Source: प पु नरेंद्रनाथ महाराज – Wallflux Atom Feed