Jan 092018
 
अतिसौरी महायगतील चौथ्या दिवशीं नावनाथांचे अवतार कार्य या विषयी प्रवचन केले.तसेच सेलू येथील वासतंबुवा मंडलिक यांनी आपली कीर्तन सेवा दिली.त्यांनी शक्तिपीठांच्या कार्याची आणी सद्गुरू नरेंद्रनाथ महाराजांच्या प्रसार प्रचार कार्याची आणि संभाजी नगर येथील भव्य दिव्य आयोजनाचे कौतुक केले.


Source: प पु नरेंद्रनाथ महाराज – Wallflux Atom Feed