Jan 112018
 
प.पू.श्री नरेंद्रनाथ हे तर गोरक्षनाथांचेच रूप.
प.पू.श्री भास्कर महाराज.
प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज हे नाथगुरू श्री गोरक्षनाथांचेच रूप आहे असे प्रतिपादन जाफ्राबाद येथील श्री दत्त-नाथ संप्रदायाचे श्री गुरू तुकाई परंपरेतील प.पू. श्री प्रह्लाद महाराजांचे परमशिष्य भास्कर महाराज यांनी येथे केले.
नाथशक्तिपीठाच्या अतिसौरी महायज्ञ व नवनाथ पारायण सोहळ्यात बोलत होते.
यावेळी भास्कर महाराजांनी प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज यांचे श्रध्दा पूजन केले. डाॅ.श्रीकांतशास्त्री यांनी भास्कर महाराज यांचे श्रध्दा पूजन केले.जगद्गुरु श्री शंकराचार्य स्वामी करविरपीठ याचे काल अतिसौरी महायाग स्थळी आगमन झाले .त्याची काही क्षणचित्रे.


Source: प पु नरेंद्रनाथ महाराज – Wallflux Atom Feed