अभिप्राय

मान्यवरांनी दीलेले अभिप्राय

Jan 252017
 

​नाथसंप्रदाय हा सर्व संप्रदायांचा गुरूसंप्रदाय – डाॅ. म.रा. जोशी. केवळ वारकरी संप्रदायच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच संप्रदाय हे नाथसंप्रदायाला गुरूस्थानी मानतात.मग तो दत्त संप्रदाय असो ,रामदासी  संप्रदाय असो,किंवा महानुभाव असो,या सर्वांमध्ये गुरू-शिष्य भाव आहे.अशा अर्थानी नाथ संप्रदाय हा केवळ अद्वितीय पंथ असल्याचे प्रतिपादन मराठीतील ज्येष्ठ संशोधक प्राध्यापक डाॅ.म.रा.जोशी यांनी येथे केले. ते नाशक्तिपीठ परिवाराच्या वतीने आयोजित […]

Jan 242017
 

​गुरूकुल पध्दतीचे शिक्षण म्हणजे सद्गुरूंचे सेवा सान्निध्यात घेतलेले शिक्षण. या गुरूकूल पध्दतीमुळे समाजाची एकात्म व अभंग बांधणी व्हायची. समाज व पर्यायाने राष्ट्र समर्थ व सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न होत असे नाथशक्तिपीठाने प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या कृपा व मार्गदर्शनात गुरूकुल पध्दतीचा ओघ सतत प्रवाहित ठेवला आहे. अशा सिध्द, व्यापक,व उपयुक्त कार्याला मी  विनम्रपणे अभिवादन करतो. असे उद्गार […]

Jan 242017
 

​नाथशक्तिपीठाने संस्कृत वर्गाचे आयोजन करून एकप्रकारे देश सेवाच केली आहे, असे प्रतिपादन विश्वनाथशक्तिपीठाने संस्कृत वर्गाचे आयोजन करून एकप्रकारे देश सेवाच केली आहे, असे प्रतिपादन विश्व हिदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री प्रशांत हरताळकर यांनी केले.असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री प्रशांत हरताळकर यांनी येथे केले. ते नाशक्तिपीठ परिवाराच्या वतीने आयोजित  कार्याच्या द्वितपःपूर्ती व प.पू.श्री […]

Jan 132016
 

अध्यात्मातील विज्ञान सांगण्याएवढे आधुनिक विज्ञान प्रगल्भ नाही ! – श्री. निमिष पानखेडकर. श्री. पानखेडकर पुढे म्हणाले, “आपल्याकडील विज्ञानाचा ‘मोक्ष’ हा पाया होता. दुर्दैवाने पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण आपल्या संस्कृतीचा त्याग करून पाश्‍चात्त्य संस्कृतीची कास धरू लागलो. लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमुळे आपले धर्मज्ञान लोप पावत आहे. जिथे विज्ञान संपते, तेथे वेदांग चालू होते. त्यामुळे आपण वैदिक पद्धतीचा अभ्यास […]

Jan 122016
 

थोड्याच दिवसांपूर्वी मी अकोला, येथील श्री नाथ शक्तिपीठाचे पीठाधीश प.पू. श्री  नरेंद्रनाथ महाराज यांच्या निकट सांनिध्यात आलो. चैतन्य श्रीमच्छिंद्रनाथांच्या  गुरु परंपरेतील १५ वे नाथ हे  त्यांचे गुरु व त्यांच्याच आज्ञेने त्यांनी हे कार्य चालू केले आहे. ते स्वत: एम.काॅम, एफ.सी.ए,  चार्टड अकाउंटंट आहेत. श्री नाथशक्तिपीठातून माणूस घडविला जातो. तो सत्शील, सत्प्रवृत्त व सज्जन बनतो हे  […]

Jan 012016
 
आध्यात्मिक सिद्धतेची प्रचिती

पुणे बेळगाव गोवा शृंगेरी या प्रसार दौर्‍यावर असताना  प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज यांनी    रामनाथी येथील (गोवा) सनातनच्या  आश्रमास भेट दिली. या प्रसंगी सनातनचे श्री प्रकाश मराठे यांनी प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज यांचे शाल श्रीफळ व भेटवस्तु देउन श्रध्दा पूजन केले. सनातनच्या साधक कु. प्रिया लोटलीकर, संशोधन प्रमुख यांनी प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या यज्ञाचेवेळी  यज्ञकुंडातील पवित्र ज्वाळांमधून […]