अमरकथा

भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक इतिहासात अमरकथांचे संदर्भ अतिशय महत्वाचे आहेत. नाथ महाराजांच्या प्रवचनातून टिपलेल्या काही अमरकथा येथे दिल्या आहेत. वाचकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा.

Feb 122014
 
पूर्वसंचिताचा जीवनावर प्रभाव

माणसाच्या जीवनाकडे पाहिले तर असा प्रश्न पडतो, की त्याच्या सद्यजीवनाचा संबंध हा त्याच्या गतजन्माच्या कृतींशी आहे का? सद्यजीवन हे स्वतंत्र आहे का, पूर्वजन्माचा संबंध असतो का, जीवनात घडणार्‍या घटनांचा पूर्वजन्मीच्या कृतींशी काही संबंध असतो का, सद्यजीवनात येणारे अडसर जे प्रारब्ध म्हणून संबोधले जातात ते प्रारब्ध बदलू शकते का, माणूस जन्माला येतो तो मागील जन्माशी कसा संबंध […]