अमृतवाणी

नरेंद्रनाथ महाराजांच्या ओजस्वी विचारांचे संकलन आणि विषयानुरूप संदर्भ ‘अमृतवाणी’ मध्ये वाचकांच्या आग्रहास्तव येथे दिले आहेत.

Jul 312015
 
गुरू विषयी चे संभ्रम

आपल्या सर्वाचाच अनुभव आहे कि, होऊन गेलेल्या थोर व्यक्ती किंवा संतांचे स्मरण झाले की मन कसे भाराहून जाते आपण त्यावेळी असतो तर …..  किंवा  अशा विभूतींची भेट झाली असती तर …. असे  अनेक विचार तरंग मनात येऊन जातात. हे विषेश की अशावेळेस आपण आजचे सत्पुरुष जे उद्याच्या पिढीचे आदर्श असतात ह्याच्या कडे  मात्र आपण सहजतेने […]

Feb 122014
 
धर्माची स्थिती कशी बदलत जाते?

सत्ययुगामध्ये सत्य,दया,तप आणि दान हे संपूर्ण धर्माचे चार पाय असत.त्याच प्रमाणे अधर्माचेही असत्य, हिंसा,असंतोष आणि कलह हे चार पाय आहेत. सत्य युगातील लोक या चतुष्पाद धर्माचे पालन करतात. सत्ययुगातील बहुतेकलोक संतोषी, दयाळू, सर्वांशी मैत्री असणारे, शांत, इंद्रिय निग्रही, सहनशील, समदर्शी आणि आत्त्म्यात रममाण होणारे असत. त्रेतायुगामध्ये, त्यांच्या प्रभावाने. हळूहळू धर्माचे पाय चतुर्थांशाने क्षीण होत जातात.त्या […]