नाथपंथाची महती

कलीयुगाची ही परिस्थिती ब्रह्मदेव अथवा अन्य कोणीही बदलू शकत नाही. म्हणून नाथपंथाची निर्मिती करावी लागली.

Jan 122016
 

.,.एकदा गोरक्षनाथ आणि शंकराचा मानसपुत्र वीरभद्र यांच्यात युद्ध सुरू झाले. वीरभद्र देव, यक्षिणी, गण यांच्यासह युद्धात उतरला. गोरक्षनाथांनी एकटे. त्यांनी आपल्या बाजूने लढण्यासाठी पूर्वी मृत झालेल्या रावण, कुंभकर्ण, मेघनाद इत्यादी सर्व राक्षसांना जिवंत केले. घनघोर युद्ध सुरू झाले. राक्षस जागे झालेले पाहून विष्णू घाबरला. तो गोरक्षनाथांना म्हणाला “या एकेका राक्षसाला मारण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागले. […]

Feb 132014
 
नवनाथांच्या कार्य काळाचा सारांश

श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या अमृत वाणीतून प्रकट झालेल्या ‘नवनाथ बोधामृत’ ह्या ग्रंथातील नाथपंथाविषयी दिलेली माहिती खालील उताऱ्यात दिली आहे. नवनाथ भक्तिसार हा अती श्रेष्ठ, अद्भूत, परमपावन, मनाला गुंगवून ठेवणारा एक प्रासादिक ग्रंथ आहे. हा रम्य ग्रंथ, भगवान चैतन्य मच्छिन्द्रनाथांपासून सुरू झालेल्या नवनाथंच्या अद्भुत कार्याचे वर्णन करतो. या ग्रंथात वर्णन केलेल्या घटना २२३ वर्षांपूर्वीच्या आहेत. समाजामध्ये नाथपंथा […]

Feb 132014
 
कलियुगांत नाथपंथाला वेगळे महत्त्व का?

धर्मकार्यात पाखंडी लोकांचे वर्चस्व राहिल. राजे चोरासारखे लोकांना लुबाडतील. चोरी, खोटे बोलणे, विनाकारण हिंसा इत्यादी अनेक प्रकारची वाईट कर्मे करुन लोक उपजीवीका चालवितील. परंतु काळ एवढा बदलेल की धर्म, सत्य,पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य बळ आणि स्मरणशक्ति यांचा लोप होत जाईल. कलियुगामध्ये ज्याच्याकडे धन-संपत्ती असेल त्यालाच लोक कुलीन, सदाचारी आणि सदगुणी मानतील.धर्म आणि न्याय यांच्या बाबतीत […]