वेद आणि विज्ञान

२१ व्या शतकातील सामान्य विचारसरणी ही विज्ञानवादी आहे. मनाला पटले, बुद्धीला पटले तर ते योग्य आहे. विज्ञान, अध्यात्म वा देवधर्म ह्यांची तत्त्वे ही अध्यात्मिक ज्ञानाबद्दल, देवधर्माबद्दल साशंकता निर्माण करतात.

May 192017
 

      हि आम्ही सुरू केलेली  उपाय योजना आहे. ह्यालाच आम्ही applied vedas हे नांव दिले आहे.         आमच्या कल्पने प्रमाणे असा प्रयोग कोणी करित असल्याचे कळलेच नाही        केवळ नाथपंथाच्या अखंड परंपरेने प्राप्त झालेल्या कृपा आशिर्वादामुळेच हे आम्हाला साधले आहे. हे नाथपंथाच महात्म्य आहे     आम्ही  निरनिराळे प्रयोग […]

Feb 122014
 
जीव कसा घडतो?

|| पाहतां शरीराचे मूळ | ह्या ऐसे नाही अमंगळ | रजस्वलेचा जो विटाळ | त्यामध्ये जन्म यासी || मानवी जीवाची कहाणी खर तर त्याच्या पिंडाच्या गर्भधारणेपासूनच सुरू होते. जनमानसामध्ये प्रसूती होऊन मूल जेव्हा जन्माला येते तेव्हापासूनच त्याच्या जीवनाची कहाणी सुरू होते. जन्मत:च साधारणत: १ ते १.५ फुटाचे असलेले बालक चंद्रकलेप्रमाणे वाढत वाढत वयात आल्यावर साडेपाच ते सहा फुटांचा माणूस […]

Feb 112014
 
वेद-विज्ञान आणि मानवी जीवन

२१ व्या शतकातील सामान्य विचारसरणी ही विज्ञानवादी आहे. मनाला पटले, बुद्धीला पटले तर ते योग्य आहे. विज्ञान, अध्यात्म वा देवधर्म ह्यांची तत्त्वे ही अध्यात्मिक ज्ञानाबद्दल, देवधर्माबद्दल साशंकता निर्माण करतात. माणसाला देवधर्म, अध्यात्म हे सोपस्कार करायचे नसतातच, असे नाही, परंतु ‘तो कां करायचा?’ हा चा मूळ प्रश्न असतो. अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान