समस्या आणि समाधान

नाथ शक्तीपीठात, आपल्या समस्यांचे समाधान कसे होऊ शकते हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आणि अनुभूती घ्या.

May 042014
 
राशींप्रमाणे उपासना व उपाययोजना

सृष्टीवरील सर्व मानवजात ही बारा राशींत विभागली आहे. ह्या बारा राशी चार तत्त्वांमध्ये कशा विभाजल्या आहेत, हे आपण पाहिले आहे. म्हणजे भूमितत्त्वात वृषभ, मकर व कन्या ह्या राशी, जलतत्त्वात मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशी, अग्नितत्त्वात मेष, सिंह व धनू ह्या राशी व वायुतत्त्वात मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशींचा समावेश होतो, असे आपण ह्यापूर्वीच […]

May 042014
 
रास आणि त्या राशीच्या लोकांनी करावयाची दाने 

जीवनामध्ये दानाला खूप महत्त्व आहे, तरी दान हे सहजतेने केले जात नाही. परंतु आपल्याला कल्पना असल्यास योजनाबद्ध दान करता येऊ शकते. दान हे नेहमी सत्पात्री असावे. सात्त्विक, सच्छील, नित्यनियमित कर्माचरण करणारा, वेदांची जोपासना करणारा, आपल्या संस्कृतीवर विश्वास असणारा ‘ब्राह्मण’ असावा. दानाची ही संकल्पना अतिप्राचीन आहे. कोणत्याही व्यक्तीच्या अगर दान घेणार्‍याच्या इच्छेचा वा लोभाचा ह्या संकल्पनेशी […]

May 042014
 
माणसाचे योग व भोग

ब्रह्मांडातील सातवा घटक म्हणजे जगातील सर्व माणसे व त्यांचे योग, भोग हे फक्त बारा प्रकारातच म्हणजे राशींतच आता १२ राशींचे विभाजन ह्या चार महातत्त्वांमध्ये केले आहे. भूमितत्त्वात: वृषभ, मकर व कन्या ह्या राशींचा समावेश आहे. जलतत्त्वात: मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशींचा समावेश आहे. अग्नितत्त्वात: मेष, सिंह व धनू ह्या राशींचा समावेश आहे. वायुतत्त्वात: मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशींचा […]

Feb 132014
 
जन्मतःच गर्भाशय नाही तरी मूल देतो - व्यंकटनाथ महाराज

श्रीसमर्थ योगाभ्यानद व्यंकटनाथ महाराजांनी आपल्या कार्यकाळात म्हणजे १९३६ ते १९९३च्या काळांत अकोल्याच्या भक्ताला दिलेला प्रसाद पंथाच्या अशाच सिध्दतेची साक्ष देतो. दर्शनार्थी आलेल्या जोडप्याला मूल-बाळ होत नव्हते आणि होणारही नव्हते. डॉक्टरांच्या अनेकविध तपासणीतून हे लक्षांत आले होत की त्या स्त्रीला जन्मतःच गर्भाशय नसल्यामुळे या जन्मात गर्भधारणा होणे शक्य नाही. परंतु नाथमहाराजांचा तो निर्णय. त्यांनी त्या महिलेला […]