अनुभव

Jan 242017
 

​नाथशक्तिपीठाचे वतीने विविध संप्रदायांच्या संत सद्गुरूंना एकाच व्यासपीठावर  आणून त्यांचे एकत्रीकरण व  त्यांना प्रबोधनाची संधी देणार्‍या अशा उपक्रमांची  आज आवश्यकता आहे. यामुळे धर्म कार्याला अधिक गतीमान करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सद्गुरूंची तळमळ ही नेहमी  साधकांची  सर्वाथाने शुध्दी व्हावी या साठीच असते. समर्पण भावनेने सद्गुरूंजवळ जे सेवा करतात त्यांना अधिक लाभ मिळतो. शक्तिपात […]

Jan 012016
 
आध्यात्मिक सिद्धतेची प्रचिती

पुणे बेळगाव गोवा शृंगेरी या प्रसार दौर्‍यावर असताना  प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज यांनी    रामनाथी येथील (गोवा) सनातनच्या  आश्रमास भेट दिली. या प्रसंगी सनातनचे श्री प्रकाश मराठे यांनी प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज यांचे शाल श्रीफळ व भेटवस्तु देउन श्रध्दा पूजन केले. सनातनच्या साधक कु. प्रिया लोटलीकर, संशोधन प्रमुख यांनी प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या यज्ञाचेवेळी  यज्ञकुंडातील पवित्र ज्वाळांमधून […]