
Madhavi Fadnavis: प.पू.श्री नरेंद्रनाथ हे तर गोरक्षनाथांचेच रूप. प.पू.श्री भास्कर महाराज. प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज हे नाथगुरू श्री गोरक्षनाथांचेच रूप आहे असे प्रतिपादन जाफ्राबाद येथील श्री दत्त-नाथ संप्रदायाचे श्री गुरू तुकाई परंपरेतील प.पू. श्री प्रह्लाद महाराजांचे परमशिष्य भास्कर महाराज यांनी येथे केले. नाथशक्तिपीठाच्या अतिसौरी महायज्ञ व नवनाथ पारायण सोहळ्यात बोलत होते. यावेळी भास्कर महाराजांनी प.पू. श्री […]