प्रकाशने

Jan 182016
 
नवनाथ बोधामृत

नवनाथ बोधामृत हा अती श्रेष्ठ, अदभूत, परम पावन, व मनाला गुंगवून ठेवणारा एक प्रसादिक आणी अती रम्य ग्रंथ आहे.

Jan 182016
 
नित्य उपासना

सुसंस्कृत, सुविद्य, चारित्र्य संपन्न, सुखी, समृद्ध व सत्शील जीवन घडवणारी ही प्रभावी उपासना आहे.

Jan 182016
 
हा खेळ प्राक्तनाचा की पूर्वसंचिताचा!

जीवनातील खडतर योग, कधीही न बदलणारे प्रारब्ध, वेदमंत्राच्या माध्यमातून उपासनेच्या आधाराने तसेच ज्योतिषशास्त्राच्या साहाय्याने कसे बदलता येइल हे विशद केले आहे.