अध्यात्म

Jan 132016
 

अध्यात्मातील विज्ञान सांगण्याएवढे आधुनिक विज्ञान प्रगल्भ नाही ! – श्री. निमिष पानखेडकर. श्री. पानखेडकर पुढे म्हणाले, “आपल्याकडील विज्ञानाचा ‘मोक्ष’ हा पाया होता. दुर्दैवाने पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण आपल्या संस्कृतीचा त्याग करून पाश्‍चात्त्य संस्कृतीची कास धरू लागलो. लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमुळे आपले धर्मज्ञान लोप पावत आहे. जिथे विज्ञान संपते, तेथे वेदांग चालू होते. त्यामुळे आपण वैदिक पद्धतीचा अभ्यास […]

Feb 112014
 
वेद-विज्ञान आणि मानवी जीवन

२१ व्या शतकातील सामान्य विचारसरणी ही विज्ञानवादी आहे. मनाला पटले, बुद्धीला पटले तर ते योग्य आहे. विज्ञान, अध्यात्म वा देवधर्म ह्यांची तत्त्वे ही अध्यात्मिक ज्ञानाबद्दल, देवधर्माबद्दल साशंकता निर्माण करतात. माणसाला देवधर्म, अध्यात्म हे सोपस्कार करायचे नसतातच, असे नाही, परंतु ‘तो कां करायचा?’ हा चा मूळ प्रश्न असतो. अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान