नाथ पंथ

Jan 122016
 

.,.एकदा गोरक्षनाथ आणि शंकराचा मानसपुत्र वीरभद्र यांच्यात युद्ध सुरू झाले. वीरभद्र देव, यक्षिणी, गण यांच्यासह युद्धात उतरला. गोरक्षनाथांनी एकटे. त्यांनी आपल्या बाजूने लढण्यासाठी पूर्वी मृत झालेल्या रावण, कुंभकर्ण, मेघनाद इत्यादी सर्व राक्षसांना जिवंत केले. घनघोर युद्ध सुरू झाले. राक्षस जागे झालेले पाहून विष्णू घाबरला. तो गोरक्षनाथांना म्हणाला “या एकेका राक्षसाला मारण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागले. […]

Jan 012016
 
आध्यात्मिक सिद्धतेची प्रचिती

पुणे बेळगाव गोवा शृंगेरी या प्रसार दौर्‍यावर असताना  प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज यांनी    रामनाथी येथील (गोवा) सनातनच्या  आश्रमास भेट दिली. या प्रसंगी सनातनचे श्री प्रकाश मराठे यांनी प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज यांचे शाल श्रीफळ व भेटवस्तु देउन श्रध्दा पूजन केले. सनातनच्या साधक कु. प्रिया लोटलीकर, संशोधन प्रमुख यांनी प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या यज्ञाचेवेळी  यज्ञकुंडातील पवित्र ज्वाळांमधून […]