महाराज

Jan 012016
 
ब्रह्मेशानंद महाराज तपोभूमी भेट

नाथशक्तिपीठाधीश प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज  गोव्याच्या पद्मनाभ संप्रदायाच्या श्री क्षेत्र तपोभूमीचे मठाधीश प.पू. ब्रह्मेशानंद महाराज यांच्या आमंत्रणास मान देउन त्यांच्या मठात  गेले  असता प.पू. नरेंद्रनाथ महाराजांचे स्वागत व श्रध्दापूजन पद्मनाभ मठाच्या वैदिकांनी मंत्र जागर करुन  केले. प.पू. ब्रह्मेशानंद महाराज ह्यांचे कार्य  देश विदेशात पसरले  आहे. व नुकतेच ते इंग्लंड येथील  परीसंवादात भाग  घेउन  आले आहेत. प्रथम […]