humanity

Aug 092015
 
गुरु, अध्यात्म, व मानवीजीवन

“गुरु देह नाही,
गुरु ग्रंथ नाही,
गुरु नाही जादु, चमत्कारं काही,
शिवोहम् शिवोहम् ध्वनि अंन्तरात,
भजावे गुरु व्यंकटेशास नित्य”

Aug 042015
 

आयुष्यात जवळच्या व्यक्तिने केलेला विश्वासघात आणि; योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक, माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात..! वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही…. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो….. घेऊन, तीच भरारी, तीच दहशत….. अन तोच दरारा!!! जरा विचार करा – – – पराभवाने माणुस संपत […]

Aug 032015
 

मावळता सूर्य विचार देऊन जातो, उगवता स्फूर्ती देतो. दृष्य अदृष्य स्वरुपात शक्ती सदैव कार्यरत असते. आपण त्याच्या कडे कसे पाहतो तसे आपल्याला भासते. खर ज्ञान व्हायला अंधारातून जावेच लागते.

May 042014
 
रास आणि त्या राशीच्या लोकांनी करावयाची दाने 

जीवनामध्ये दानाला खूप महत्त्व आहे, तरी दान हे सहजतेने केले जात नाही. परंतु आपल्याला कल्पना असल्यास योजनाबद्ध दान करता येऊ शकते. दान हे नेहमी सत्पात्री असावे. सात्त्विक, सच्छील, नित्यनियमित कर्माचरण करणारा, वेदांची जोपासना करणारा, आपल्या संस्कृतीवर विश्वास असणारा ‘ब्राह्मण’ असावा. दानाची ही संकल्पना अतिप्राचीन आहे. कोणत्याही व्यक्तीच्या अगर दान घेणार्‍याच्या इच्छेचा वा लोभाचा ह्या संकल्पनेशी […]

May 042014
 
माणसाचे योग व भोग

ब्रह्मांडातील सातवा घटक म्हणजे जगातील सर्व माणसे व त्यांचे योग, भोग हे फक्त बारा प्रकारातच म्हणजे राशींतच आता १२ राशींचे विभाजन ह्या चार महातत्त्वांमध्ये केले आहे. भूमितत्त्वात: वृषभ, मकर व कन्या ह्या राशींचा समावेश आहे. जलतत्त्वात: मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशींचा समावेश आहे. अग्नितत्त्वात: मेष, सिंह व धनू ह्या राशींचा समावेश आहे. वायुतत्त्वात: मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशींचा […]