programmes

Aug 202015
 
उपासनेचे महत्त्व

रामदास स्वामी म्हणतात, ” उपासनेचा मोठा आश्रयों; उपासनेवीन निराश्रयो” अर्थात, उपासना केल्याने मनुष्य तरुन जाऊ शकतो, व उपासनेचा अभाव म्हणजेच पशुत्व. कीटक पशु पक्षी यांचे जीवन म्हणजे “भोग” भोगणे. परंतु मनुष्य जन्मात मात्र साधनेतुन भोग कमी करणे व मोक्ष प्राप्ति करणे हे शक्य आहे. सध्याच्या युगात भाक्तिमार्ग हा सहजसाध्य आहे.  जप तप अनुष्ठान ह्या पेक्षा […]

Aug 092015
 
गुरु, अध्यात्म, व मानवीजीवन

“गुरु देह नाही,
गुरु ग्रंथ नाही,
गुरु नाही जादु, चमत्कारं काही,
शिवोहम् शिवोहम् ध्वनि अंन्तरात,
भजावे गुरु व्यंकटेशास नित्य”

May 042014
 
राशींप्रमाणे उपासना व उपाययोजना

सृष्टीवरील सर्व मानवजात ही बारा राशींत विभागली आहे. ह्या बारा राशी चार तत्त्वांमध्ये कशा विभाजल्या आहेत, हे आपण पाहिले आहे. म्हणजे भूमितत्त्वात वृषभ, मकर व कन्या ह्या राशी, जलतत्त्वात मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशी, अग्नितत्त्वात मेष, सिंह व धनू ह्या राशी व वायुतत्त्वात मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशींचा समावेश होतो, असे आपण ह्यापूर्वीच […]

Feb 192014
 
महाशिवरात्री सोहळा

पहिला दिवस नाथ शक्तीपीठामध्ये दिनांक 26|02|2014 रोजी, महारुद्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महारुद्र पाठांची वेळ सकाळी 10am ते दुपारी 02pm पर्यंत आहे.   दुसरा दिवस महारुद्राचे हवन दिनांक 27|02|2014 रोजी, सकाळी 10am ते दुपारी 02pm ह्या वेळात होईल. तसेच सायंकाळी सूर्यास्तानंतर ‘महाशिवरात्री’ पूजनाला सुरुवात होईल. [list style=”arrow”] ह्या मध्ये प्रत्येक प्रहराला शिवमहिम्न स्तोत्र पठण होईल. तसेच नाथ […]

Feb 132014
 
जन्मतःच गर्भाशय नाही तरी मूल देतो - व्यंकटनाथ महाराज

श्रीसमर्थ योगाभ्यानद व्यंकटनाथ महाराजांनी आपल्या कार्यकाळात म्हणजे १९३६ ते १९९३च्या काळांत अकोल्याच्या भक्ताला दिलेला प्रसाद पंथाच्या अशाच सिध्दतेची साक्ष देतो. दर्शनार्थी आलेल्या जोडप्याला मूल-बाळ होत नव्हते आणि होणारही नव्हते. डॉक्टरांच्या अनेकविध तपासणीतून हे लक्षांत आले होत की त्या स्त्रीला जन्मतःच गर्भाशय नसल्यामुळे या जन्मात गर्भधारणा होणे शक्य नाही. परंतु नाथमहाराजांचा तो निर्णय. त्यांनी त्या महिलेला […]