विश्वनाथ महाराज

चित्रकूट च्या नाथपंथी गादीवरून कार्य करणाऱ्या विठ्ठलनाथ महाराजांनी समाधी पूर्वी विश्वनाथ महाराजांना आपला उत्तराधिकारी नेमून पंथ कार्य करण्यास सांगितले तसेच त्यांनी त्याच वेळी १८ व्या शतकात माधवनाथांना पुढील कार्य सोपविणाचे देखील सांगितले होते.