अनुक्रमणिका

दत्त भगवान देव आणि गुरु

दत्तात्रेय हे अद्वैत वेदांताचे प्रतिपादक, योगी, गुरु आणि देव स्वरूप मानले जातात. त्यांचे तीन मस्तक हे ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या संयुक्त शक्तीचे प्रतीक आहे. दत्तमहाराजांना भारतातील अनेक भागांत:

म्हणून मानले जाते.

दत्त हे गुरु का?

दत्ताचे मंदिर बांधण्याचे महत्त्व

दत्तमंदिर म्हणजे:

अकोल्यातील अध्यात्मिक परंपरा – आजही जिवंत

आज ११८ वर्षांनंतरही जुने शहरातील दत्त मंदिर:

अखंड जिवंत आहे.

धार्मिक परंपरा टिकवण्याचे बडेजाव नसून, क्षणाक्षणाला लोकांच्या जीवनात प्रकाश आणणारी शक्ती आजही येथे अनुभवता येते.