श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

भेट दिलेली पृष्ठे: वैश्विक परिषदेचे वेळापत्रक

वैश्विक परिषदेचे वेळापत्रक

परिषद कालावधी

वैश्विक परिषद नाथशक्तिपीठ, अकोला येथे १२ जानेवारी ते १६ जानेवारी २०१७ अशी ५ दिवसांची आयोजित करण्यात आली होती.

पहिला दिवस — प्रतिनिधींची नोंदणी, परिषदेचे उद्घाटन, तसेच सूर्योपासनेच्या काही मोजक्या पद्धतींचे प्रात्यक्षिक सादरीकरण.

दैनंदिन कार्यक्रम (दुसरा ते पाचवा दिवस)

दिवसभर प्रतिनिधींना खालीलप्रमाणे व्यस्त कार्यक्रम असेल :

  • सकाळी ६.३० ते ७.३० — सूर्योपासना
  • सकाळी ७.३० ते ८.१५ — अल्पोपहार व चहापान
  • सकाळी ८.१५ ते ८.४५ — दृक्–श्राव्य कार्यक्रम
  • सकाळी ९.०० ते १.०० — *४ शोधनिबंधांचे वाचन*
  • (प्रत्येकी ४५ मिनिटे)
  • दुपारी १.०० ते २.०० — परिषदस्थळी भोजन
  • दुपारी २.०० ते ६.०० — *४ शोधनिबंधांचे वाचन*
  • (प्रत्येकी ४५ मिनिटे)
  • दुपारी ४.०० — चहापान
  • सायंकाळी ६.०० ते ६.३० — सौरसूक्त व प्रार्थना
  • सायंकाळी ६.३० ते ७.३० — विश्राम
  • सायंकाळी ७.३० ते ८.३० — नाथशक्तिपीठाचे कार्यक्रम
  • रात्री ८.३० ते ९.३० — भोजन

समारोप दिवस

पाचव्या दिवशी परिषदेच्या व्यासपीठावरून कल्याणकारी निष्कर्षासाठी चर्चा घेण्यात येईल. दुपारच्या भोजनानंतर परिषदेचे कार्य समाप्त होईल.