आमच्या बद्दल
आमची परंपरा
नाथ पंथाची गुरु-परंपरा, दत्तात्रेयांपासून व्यंकटनाथ महाराजांपर्यंतची माहिती व आजचे कार्यरत गुरु नरेंद्रनाथ महाराज यांचा संक्षिप्त परिचय.
आमच्या बद्दल
ही संस्था अध्यात्म, साधना आणि सांस्कृतिक परंपरेच्या संवर्धनासाठी समर्पित आहे. गुरुपरंपरेच्या आधारे आत्मबोध, जीवनमूल्ये आणि सामाजिक समरसता यांचा प्रचार व प्रसार करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
नरेंद्रनाथ महाराज
नरेंद्रनाथ महाराजांचा जीवनप्रवास, शिक्षण, साधना आणि व्यंकटनाथ महाराजांची आज्ञा घेऊन सुरू झालेल्या नाथपंथातील अखंड गुरुकार्याचा परिचय.
श्री नाथशक्तिपीठ
नाथशक्तिपीठ—नवनाथ परंपरेचे आध्यात्मिक केंद्र, जिथे नरेन्द्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली उपासना, तत्वज्ञान आणि जीवनविकासाचा अनुभव मिळतो.