आमच्या बद्दल
- नाथ पंथाची गुरु-परंपरा, दत्तात्रेयांपासून व्यंकटनाथ महाराजांपर्यंतची माहिती व आजचे कार्यरत गुरु नरेंद्रनाथ महाराज यांचा संक्षिप्त परिचय.
- ही संस्था अध्यात्म, साधना आणि सांस्कृतिक परंपरेच्या संवर्धनासाठी समर्पित आहे. गुरुपरंपरेच्या आधारे आत्मबोध, जीवनमूल्ये आणि सामाजिक समरसता यांचा प्रचार व प्रसार करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- नरेंद्रनाथ महाराजांचा जीवनप्रवास, शिक्षण, साधना आणि व्यंकटनाथ महाराजांची आज्ञा घेऊन सुरू झालेल्या नाथपंथातील अखंड गुरुकार्याचा परिचय.
- नाथशक्तिपीठ—नवनाथ परंपरेचे आध्यात्मिक केंद्र, जिथे नरेन्द्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली उपासना, तत्वज्ञान आणि जीवनविकासाचा अनुभव मिळतो.